ग्रामपंचायत चिन्ह

ग्राम पंचायत हरीपूर LGD CODE- 188669

महाराष्ट्र शासन, भारत

आमच्या गावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे

पारदर्शकता आणि कार्यक्षमतेने समाजाची सेवा करत आहोत.

सर्व सेवा पहा

महत्त्वाच्या सूचना:

आपले ग्रामपंचायत हरिपूर येथे सहर्ष स्वागत आहे . मधुमेह रुग्णांचे नेत्र पटल तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिर ठिकाण ग्रा पं हरिपूर सोमबर दि १ जून २०२६ सकाळी 10 ते दुपारी १.३० वाजेपर्यंत

आदरणीय मान्यवर

आपल्या ग्रामपंचायत बद्दल

हरिपूर ग्रामपंचायत – एक प्रगतिशील व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध गाव महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात वसलेले **हरिपूर** हे एक ऐतिहासिक, धार्मिक व सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे गाव आहे. कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे गाव **नैसर्गिक सौंदर्य**, **शेतीप्रधान अर्थव्यवस्था**, **परंपरा आणि संस्कृती** यांचा उत्कृष्ट संगम आहे.

आपले प्रतिनिधी आणि अधिकारी

सरपंच यांचे छायाचित्र

राजश्री अरविंद तांबवेकर

सरपंच

उपसरपंच यांचे छायाचित्र

गणपती परशराम साळुंखे

उपसरपंच

ग्रामपंचायत अधिकारी यांचे छायाचित्र

कल्पना अर्जुनदास राठोड

ग्रामपंचायत अधिकारी

लोकसेवा हक्क अधिनियम

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार विहित सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना इच्छित सेवेसाठी अर्ज करणे, शुल्क भरणा, अर्जाचा मागोवा घेणे आदी बाबी घरबसल्या करता येणार आहेत. सेवा प्राप्त करतानाच्या एकंदर प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास हेल्पलाईनद्वारे सहाय्यही उपलब्ध आहे. सेवा हमी अधिनियमांतर्गत 224 सेवांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात त्यापैकी आवश्‍यक 46 सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामविकास विभाग, महसूल, पाणीपुरवठा, वन विभाग, मुद्रांक आणि नोंदणी आणि कामगार विभागांच्या सेवांचा समावेश आहे. येत्या काळात मार्च महिन्यापर्यंत उर्वरितही सेवाही ऑनलाइन करून दिल्या जाणार आहेत.

अधिक वाचा

नागरी सेवा व योजना माहिती

ऑनलाईन कर भरणा व हवामान माहिती सेवा - शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा

विकास कामे, ताज्या बातम्या आणि घडामोडी

माझी वसुंधरा अभियान ६.0

अधिक वाचा

विकास कामे / फोटो गॅलरी

अधिक वाचा

पंचायत विकास सूचकांक (PAI)

शासकीय योजना

संपर्क साधा

ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामपंचायत हरिपूर ता मिरज जि सांगली

फोन: 8080864968

ईमेल:

हेल्पलाइन

नागरिकांसाठी सेवा

युवा नोकरी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र