स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत
स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत उद्या गुरुवार, दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी हरिपूर गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने लोकसहभागातून स्वच्छता श्रमदान उपक्रम राबविण्यात येणार आहे,
महाराष्ट्र शासन, भारत