ग्रामपंचायत चिन्ह

ग्राम पंचायत हरीपूर LGD CODE- 188669

महाराष्ट्र शासन, भारत

[ 8 ] नाविन्यपूर्ण उपक्रम

Back

उपक्रम - 8.1

नाविन्यपूर्ण उपक्रम शेतकरी साठी हवामान अंदाज
नाविन्यपूर्ण उपक्रम शेतकरी साठी हवामान अंदाज
ग्रामपंचायत हरिपूर नाविन्यपूर्ण उपक्रम
ग्रामपंचायत हरिपूर येथे नाविन्यपूर्ण उपाकर्म मध्ये ग्रामस्थ यांचा मोठा सहभाग लाभला त्या मध्ये मुलांचे मोबाईल मुक्त संगोपन , त्यांना नदी मध्ये पोहण्याचे प्रशिक्षण ,कराटे प्रशिक्षण , सन समारंभ मध्ये पहिली पंगत महिलांची .असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले .