ग्रामपंचायत चिन्ह

ग्राम पंचायत हरीपूर LGD CODE- 188669

महाराष्ट्र शासन, भारत

[ 2 ] सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी)

Back

उपक्रम - 2.1 कर व पाणीपट्टी वसुली मोहीम कालावधीपर्यंत ग्रामपंचायतकडील घरपट्टी व पाणीपट्टी व इतर करांची चालू थकबाकी वसुली करणे, त्यासाठी QR code तयार करणे,

कर व पाणीपट्टी वसुली मोहीम
कर व पाणीपट्टी वसुली मोहीम कालावधीपर्यंत ग्रामपंचायतकडील घरपट्टी व पाणीपट्टी व इतर करांची चालू थकबाकी वसुली करणे, त्यासाठी QR code तयार करणे,

उपक्रम - 2.3 स्वउत्पन्न (OSR) - मोहीम कालावधीत ग्रामपंचायतीकडे गाळा, दुकानभाडे, जाहिराती, मोबाईल टॉवर भाडे व अवजारे बँक इ. यातून स्वउत्पन्न असणे व त्याची वसुली करणे

स्वउत्पन्न (OSR)
स्वउत्पन्न (OSR) - मोहीम कालावधीत ग्रामपंचायतीकडे गाळा, दुकानभाडे, जाहिराती, मोबाईल टॉवर भाडे व अवजारे बँक इ. यातून स्वउत्पन्न असणे व त्याची वसुली करणे

उपक्रम - 2.3 पाण्याचा ताळेबंद - लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद (वॉटर बजेट) तयार करुन पाणी व्यवस्थापन आराखडा तयार करणे

पाण्याचा ताळेबंद
उपलब्ध पाण्याचा साठा किती आहे आणि तो कोणत्या कारणांसाठी (पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी) किती लागेल, याचा अंदाज येतो. ​टंचाईवर मात: उन्हाळ्यात येणाऱ्या पाणीटंचाईचे नियोजन आधीच करता येते. ​पीक पद्धती: उपलब्ध पाण्यानुसार कोणते पीक घेणे फायदेशीर ठरेल, हे ठरवता येते. ​२. ताळेबंदाचे मुख्य घटक ​पाण्याचा ताळेबंद मुख्यतः दोन भागांत विभागलेला असतो: ​पाण्याची आवक (Inflow): ​पाऊस (सरासरी पर्जन्यमान). ​बाहेरून येणारे पाणी (नद्या, कालवे). ​भूजल पुनर्भरण (जमिनीत मुरलेले पाणी). ​पाण्याची जावक (Outflow): ​पिण्यासाठी लागणारे पाणी (माणसे आणि जनावरे). ​शेतीसाठी लागणारे पाणी